
“रानमोगरा – माझी वाङ्मयशेती” दूरदर्शनवर
एबीपी माझा TV – ब्लॉग माझा पुरस्कार सोहळा
एबीपी माझा TV व्दारा नोव्हेंबर २०१२ मध्ये ब्लॉग माझा-४ या जागतीक ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेत माझ्या “रानमोगरा” या ब्लॉगला पुरस्कार मिळाला.
माझ्या “रानमोगरा” (https://gangadharmute.wordpress.com/) या ब्लॉगला सलगपणे दुसर्यांदा हे पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेचे निकाल जाहीर झाल्यानंतर २७ जानेवारी २०१३ रोजी एबीपी माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
ब्लॉग माझा-४ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याच्या समारंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे एबीपी माझा TV वर दिनांक ०३ फ़ेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी १२:३० वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
ब्लॉग माझा-४ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याच्या समारंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे एबीपी माझा TV वर दिनांक ०३ फ़ेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी १२:३० वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
दिनांक – रविवार, ३ फेब्रुवारी २०१३
वेळ – दुपारी १२.३० वा.
चॅनेल – एबीपी माझा
“रानमोगरा” विषयी प्रसारीत झालेली ३.१९ मिनिटांची VDO क्लिप
——————————————————————————————————————
![]() |
परिक्षकासोबत विजेत्यांचा ग्रूप फ़ोटो |
*
————————————————————————————————————
उत्तम ब्लॉग आहे आपला. असेच लिखाण करत राहुन नवनवीन प्रकारची साहित्यिक
मेजवानी देत राहा.