धन्यवाद Anand Kamble आणि दिव्यमराठी.
Monthly Archives: मे 2014
अच्छे दिन आनेवाले है – १
अच्छे दिन आनेवाले है – १
सारा देश म्हणतो, मोदी आलेत ना! अच्छे दिन आनेवाले है.
* * * *
विकास म्हणजे नेमके काय हो?
विकास म्हणजे औद्योगीक आणि तत्संबंधी विकासच ना?
कॉंग्रेसवाल्यांनी शेतीतील कच्चा माल लुटून औद्योगीक विकास केला.
नवे सरकार सुद्धा हेच करणार की वेगळे काही करणार?
* * * *
* * * *
शेवटी “शेतकर्यांचे मरण हेच राज्यकर्त्यांचे धोरण” हेच खरे असते ना?
– गंगाधर मुटे
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
(तीन वर्षापूर्वीची एक गझल)
* * * *
प्रिय श्री बन्याबापू, रामराम, विनंती विशेष
रामराम, विनंती विशेष
असो. पुढे कधीतरी अधिक विस्ताराने बोलुयात.
कळावे, लोभ असावा, ही विनंती.
आपला नम्र
– गंगाधर मुटे
——————————————————————–
“काव्यदीप” मध्ये “माझी गझल निराळी”
“प्रहार” मध्ये “माझी गझल निराळी”

“वांगी” “निराळी” Online उपलब्ध
“वांगी” “निराळी” Online उपलब्ध
माझी “वांगे अमर रहे” व “माझी गझल निराळी” ही पुस्तके पुस्तकजत्रा सोबतच आता BookGanga आणि amazon वर Online विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत
* * * *
http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5216407646190881869
* * * *
http://www.amazon.in/Mazi-Gazal-Nirali-Gangadhar-Mute/dp/B00J9C8OYO
* * * *
* * * *
BookGanga, amazon आणि शब्दांजली यांना लाखलाख धन्यवाद!
* * * *