………………………………………………………………..
रानमेवा
गंगाधर मुटे
“अभय”
कॅम्पस प्रकाशन
…………………………………………………
* प्रकाशक :
कॅम्पस प्रकाशन
आर्वी छोटी – ४४२३०७
हिंगणघाट, जि – वर्धा
* © गंगाधर मुटे
आर्वी छोटी – ४४२३०७
हिंगणघाट, जि – वर्धा
Email : ranmewa@gmail.com
* प्रथमावृत्ती : आश्विन कृ. १२, गोवत्स व्दादशी
३ नोव्हेंबर २०१०
* मुद्रक : वैभव ऑफ़सेट, हिंगणघाट
* मूल्य : ६० रुपये
………………………………………………………….
शेतकरी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेले
बहाद्दर योद्धे शेतकरी यांना सन्मानपूर्वक
आणि
शोषणामुळे लढाऊपणाचा शक्तिपात होवून शेवटी
आत्महत्येसारखा पर्याय स्वीकारणे भाग पडलेल्या
त्या सर्व स्वर्गीय शेतकर्यांना सहानुभूतिपूर्वक
सादर समर्पित.
…………………………………………………………………….
आपला ‘रानमेवा’ लाखो शेतकऱ्यांच्या घरातही पोहोचावा,
आपल अख्ख आयुष्य या काळ्या मातीत घालवलेल्या
आपल्या मायं-बापाच दु:ख त्यांच्या पोराले आता आणखी कळू दे,
अन्यायाविरुद्ध लढण्यास त्याले आणखी स्फूर्ती मिळू दे, हीच इच्छा !