A] गझलेची बाराखडी
कविवर्य सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून ‘गझलेची बाराखडी’ नावाची एक पुस्तिका लिहिली होती… …वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे.कविवर्य सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून ‘गझलेची बाराखडी’ नावाची एक पुस्तिका लिहिली होती. नवोदित कवींना गझल कळावी म्हणून ते ही पुस्तिका त्यांना स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत असत. नवे-जुने गझलकार असोत वा गझलेबद्दल जाणून घ्यायची इच्छा बाळगणारे वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे. लाभ घ्यावा.
1) प्रस्तावना
2) गझलेचा आकृतिबंध
3) काफिया आणि रदीफ
4) स्वरचिन्ह उर्फ अलामत
5) स्वरचिन्ह उर्फ अलामत-२
6) शेवटी महत्वाचे
………………………………………………………..
B] गझल लिहू इच्छिणार्या नवोदितांना गझलविषयक तांत्रिक सहाय्य
सहज
उपलब्ध व्हावे या हेतुने येथे काही लेखांच्या लिंक देत आहे.
.
२) छंदोरचना.
.
३) गझलची तोंडओळख
.
४) गझलची तोंडओळख -२ (वृत्त विचार)
.
५) गझलची तोंडओळख -३ (शेर, काफिया, रदीफ, अलामत.. )
.
…………………………………………………………