आकाशवाणीवर मराठी गझल मुशायरा
दि. ०३ जुन २०१२ ला यवतमाळ आकाशवाणी वरून (१०२.७) रात्री ९.३० वाजता मराठी गझल मुशायर्याचे प्रसारण करण्यात आले.
या मुशायर्यात सिद्धार्थ भगत, ललित सोनवणे, मसूद पटेल, प्रा. रुपेश देशमुख, गंगाधर मुटे, पवन नालट, प्रमोद चोबितकर. विनय मिरासे, उज्वल सरदार यांचेसह अनेक गझकारांचा सहभाग होता.
यवतमाळ आकाशवाणी प्रसारणाचा संपादीत भाग येथे ऐकता येईल.