रानमोगरा

माझी वाङ्मयशेती

मुख्य मेनू

सामग्री वगळा
  • मुखपृष्ठ
  • मी
  • माझी कविता
    • कविता
    • नागपुरी तडका
    • गझल
      • गझलेची बाराखडी
    • विनोदी/विडंबन
    • शेतकरी गीत
    • इतर कविता
    • गौळण
  • वांङ्मयशेती
  • विनोदी
  • महिलाविश्व
  • रानमेवा – काव्यसंग्रह
    • मुखपृष्ठ
    • भूमिका
    • प्रस्तावना-शरद जोशी
    • अनुक्रमणिका
    • अभिप्राय
    • प्रकाशन सोहळा
    • रानमेवाची दखल
    • सुवर्णपळ
    • रानमेवा-समिक्षण
      • ‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.
      • भुषण कटककर (मायबोली)
      • प्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई
      • अभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे
  • दखल
    • वृत्तपत्रीय दखल
      • सकाळ
    • आंतरजालीय दखल
      • लिंक्स – Links
  • शेतीचे अनर्थशास्त्र
  • VDO
    • शरद जोशी यांचे हस्ते सत्कार
    • स्टार TV-ब्लॉग माझा-Vdo
    • नागपुरी तडका – अभिवाचन
    • ऊस आंदोलन
    • अण्णा हजारेंचे आंदोलन
    • सरकारची होळी – स्टार माझा बातमी
  • शेतकरी
    • बळीराजा डॉट कॉम
  • पारितोषक
    • पुरस्कार
    • सत्कार समारंभ
      • सत्कार समारंभ : आर्वी (छोटी)

Category शिवा-VDO

पोस्टचे नॅव्हिगेशन

मार्च 24 2010

कोंबडी पळाली तंगडी धरून.

कोंबडी पळाली तंगडी धरून हे गाणे शिवाच्या आवाजात. लांबी-33 सेकंद.
.
.

20.556141 78.838242

Rate this:

By Gangadhar Mute • Posted in शिवा-VDO, VDO • Tagged शिवा, VDO
0

पोस्टचे नॅव्हिगेशन

वाचकांच्या भेटी

  • 135,758 वाचकांच्या भेटी

..जाणकुमाता प्रसन्न..

Ringtone Download


Ringtone Download

माय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.

वेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB



माय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.


संपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी  येथे  क्लिक करा.

 -------------------------------------------------------------

माझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा

माझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा

ABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.

पुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३

स्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.

पुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०

Gangadhar Mute’s Copyright:

Copyright :: All Rights Reserved Registered :: Sat Jan 29 09:56:48 UTC 2011 Title :: रानमोगरा. गंगाधर मुटेची वांङ्मय शेती
...................................
MyFreeCopyright.com Registered & Protected

काही शोधायचे?

वंदे मातरम्‌….!

गगनावरी तिरंगा ....!!
(वृत्त-आनंदकंद)

गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

तू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका
संगे हिमालयाला येण्यास मार हाका
समवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

साथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना
धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना
कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी
आता अभय मनाच्या धुंदीस या जपावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

                                   गंगाधर मुटे
............ **.............. **.............

----------------------------

मराठी ब्लॉग विश्व



नमस्कार मित्रहो,

नमस्कार मित्रहो,
ही माझी छोटीसी दुनिया...
माझ्या छोट्याशा दुनियेत आपले
मन:पुर्वक स्वागत..
येथे आपणास मिळेल......
माझ्या काही गद्य आणि पद्य रचना..
उभे-आडवे आयुष्य जगतांना 
खाल्लेल्या खस्तांचे प्रतिबिंब...आणि 
शेतकरी म्हणुन जगतांना (?) 
आलेले काही अनुभव...
आपणास आवडले तरी 
आणि ना-आवडले तरीही 
प्रतिक्रिया अवश्य द्या...
.
गंगाधर मुटे
आर्वी छोटी,हिंगणघाट जि.वर्धा.

स्वागतम….!!


स्वागतम....!!
माझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...!!
माझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.
या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.
     आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा. 
आपला नम्र - गंगाधर मुटे

माझे लेखन – वर्गवारीनुसार

  • Audio (2)
  • अंगाई गीत (2)
  • अंगारमळा (1)
  • अंधश्रद्धा (5)
  • अच्छे दिन आनेवाले है (2)
  • अभंग (16)
  • अशीही उत्तरे (3)
  • आंदोलन (11)
  • आयुष्याच्या रेशीमवाटा (14)
  • आरती (3)
  • उत्पादन खर्च (2)
  • ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)
  • ओवी (5)
  • करुणरस (9)
  • कविता (131)
  • कवी/गीतकार (1)
  • कॅरावके (2)
  • गझल (103)
  • गौळण (7)
  • चर्चा (2)
  • छायाचित्र (10)
  • जात्यावरची गाणी (1)
  • टीव्ही प्रक्षेपण (4)
  • तुंबडीगीत (1)
  • दिवाळी अंक – २०११ (6)
  • देशभक्ती (6)
  • नागपुरी तडका (27)
  • नाट्यगीत (1)
  • निवेदन (2)
  • पत्र (2)
  • परिषद (2)
  • पारंपारीक गाणी (19)
  • पारितोषक/सत्कार (13)
  • पुरस्कार (13)
  • पोळ्याच्या झडत्या (2)
  • पोवाडा (1)
  • प्रकाशचित्र (7)
  • प्रवासवर्णन (1)
  • प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1)
  • बडबडगीत (1)
  • बळीराजा (8)
  • बातमी (10)
  • बालकविता (5)
  • बोधकथा (1)
  • भक्तीगीत (4)
  • भजन (11)
  • भारत की जुबानी (1)
  • भावगीत (2)
  • भावानुवाद (1)
  • भृणहत्त्या (1)
  • भोंडला,हादगा,भुलाबाई (16)
  • भ्रष्टाचार (7)
  • भ्रष्टाचार मुक्ती (9)
  • मराठी भाषा (9)
    • भाषाशुद्धी आणि समृद्धी (2)
    • भाषेच्या गमतीजमती (2)
  • महादेवाची गाणी (2)
  • महिला (15)
  • महिलांच्या व्यथा (16)
  • माझी भटकंती (1)
  • माझे देशाटन (1)
  • मार्ग माझा वेगळा (89)
  • मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2)
  • राजकारण (10)
  • रानमेवा (84)
  • रामदेवबाबा (1)
  • रावेरी-सीतामंदीर (1)
  • लावणी (6)
  • वांगमय शेती (7)
  • वाङ्मयशेती (128)
  • विडंबन (14)
  • विनोदी (19)
  • विनोदी कविता (9)
  • शिक्षणपद्धती (1)
  • शिवा-VDO (1)
  • शेतकरी कलाकार (1)
  • शेतकरी काव्य (15)
  • शेतकरी गाथा (32)
  • शेतकरी गीत (31)
  • शेतकरी संघटक (23)
  • शेतकरी संघटना (6)
  • शेतकरी साहित्य संमेलन (5)
  • शेती विषयक (33)
  • शेतीचे अनर्थशास्त्र (19)
  • समारंभ (4)
  • समिक्षण (16)
  • साहित्य चळवळ (8)
  • स्टार माझा स्पर्धा विजेता (5)
  • स्वतंत्र भारत पक्ष (2)
  • हवामान (3)
  • हायकू (1)
  • My Blog (32)
  • Ring Tone (1)
  • VDO (7)

योद्धा शेतकरी

योद्धा शेतकरी
www.sharadjoshi.in

बळीराजा डॉट कॉम

*  *   *

बळीराजा डॉट कॉम

www.baliraja.com
आपण येथे वाचू शकता,
मराठीत लिहू शकता,
प्रतिसाद देऊ शकता,
लेख लिहू शकता,
काव्य लिहू शकता,
चर्चेत भाग घेऊ शकता,
नवीन चर्चा सुरू करू शकता
या, एक वेळ अवश्य भेट द्या.
सदस्य व्हा.....!

- गंगाधर मुटे, निमंत्रक

* * *

अनुक्रमनिका

  • मे 2020 (15)
  • नोव्हेंबर 2017 (1)
  • जुलै 2017 (2)
  • मार्च 2017 (1)
  • फेब्रुवारी 2017 (3)
  • नोव्हेंबर 2016 (2)
  • सप्टेंबर 2016 (2)
  • ऑगस्ट 2016 (2)
  • जुलै 2016 (6)
  • मार्च 2016 (1)
  • जानेवारी 2016 (1)
  • डिसेंबर 2015 (4)
  • नोव्हेंबर 2015 (1)
  • ऑक्टोबर 2015 (2)
  • सप्टेंबर 2015 (5)
  • जुलै 2015 (1)
  • जून 2015 (2)
  • मे 2015 (4)
  • एप्रिल 2015 (6)
  • मार्च 2015 (4)
  • फेब्रुवारी 2015 (2)
  • जानेवारी 2015 (3)
  • डिसेंबर 2014 (1)
  • नोव्हेंबर 2014 (1)
  • ऑक्टोबर 2014 (5)
  • सप्टेंबर 2014 (1)
  • ऑगस्ट 2014 (4)
  • जुलै 2014 (6)
  • जून 2014 (5)
  • मे 2014 (6)
  • एप्रिल 2014 (5)
  • मार्च 2014 (12)
  • फेब्रुवारी 2014 (5)
  • डिसेंबर 2013 (5)
  • नोव्हेंबर 2013 (3)
  • ऑक्टोबर 2013 (2)
  • सप्टेंबर 2013 (3)
  • ऑगस्ट 2013 (7)
  • जुलै 2013 (2)
  • जून 2013 (5)
  • मे 2013 (5)
  • एप्रिल 2013 (4)
  • मार्च 2013 (5)
  • फेब्रुवारी 2013 (7)
  • जानेवारी 2013 (1)
  • ऑक्टोबर 2012 (3)
  • सप्टेंबर 2012 (2)
  • ऑगस्ट 2012 (3)
  • जुलै 2012 (1)
  • जून 2012 (1)
  • मे 2012 (2)
  • एप्रिल 2012 (2)
  • मार्च 2012 (3)
  • फेब्रुवारी 2012 (3)
  • जानेवारी 2012 (4)
  • डिसेंबर 2011 (6)
  • नोव्हेंबर 2011 (9)
  • ऑक्टोबर 2011 (8)
  • सप्टेंबर 2011 (7)
  • ऑगस्ट 2011 (14)
  • जुलै 2011 (10)
  • जून 2011 (4)
  • मे 2011 (5)
  • एप्रिल 2011 (7)
  • मार्च 2011 (10)
  • फेब्रुवारी 2011 (7)
  • जानेवारी 2011 (14)
  • डिसेंबर 2010 (19)
  • नोव्हेंबर 2010 (6)
  • ऑक्टोबर 2010 (12)
  • सप्टेंबर 2010 (22)
  • ऑगस्ट 2010 (13)
  • जुलै 2010 (3)
  • जून 2010 (1)
  • मे 2010 (8)
  • एप्रिल 2010 (12)
  • मार्च 2010 (24)
  • फेब्रुवारी 2010 (10)
  • जानेवारी 2010 (14)
  • डिसेंबर 2009 (3)
  • नोव्हेंबर 2009 (3)

माय मराठीचे श्लोक…!!

माय मराठीचे श्लोक...!!
(वृत्त – भुजंगप्रयात)

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

अभय एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

                          गंगाधर मुटे
..............................................
प्रतिक्रिया लिहा
..............................................

स्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.
...*...*...*...*...*...*...*...

“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी

“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.

रानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.

........................................
रानमेवा काव्यसंग्रहाविषयी अधिक
माहितीसाठी
ranmewa@gmail.com
या ईमेलवर संपर्क करा.
........................................

बिपाशाले लुगडं

सुंदर ते ध्यान….!!

बळीराजाचे ध्यान ....!!


सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥


कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥


तुळशीहार जणू घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥


कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥


नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥


आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥


राजा शेतकरी बळीराज यावे
संघटित व्हावे अभयाने..॥७॥


                               गंगाधर मुटे

..............................................
प्रतिक्रिया लिहा
..............................................

सजणीचे रूप …!!

सजणीचे रूप ...!!

रुपये पाहता लोचनी।
सुखी झाली ती साजणी ॥१॥


म्हणे व्यापारी बरवा।
म्हणे पगारी बरवा ॥२॥


शेती बागा त्याचे घरी।
परी नको शेतकरी ॥३॥


ऐसे सजणीचे रूप।
पदोपदी दिसे खूप ॥४॥


अभय म्हणे कास्तकारा।
डोहामधी डुबक्या मारा ॥५॥


                        गंगाधर मुटे
............**........... **............

हक्कदार लाल किल्ल्याचे…!

हक्कदार लाल किल्ल्याचे…!

या देशाचे पालक आम्ही
सच्चे कास्तकार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||धृ||



लढले बापू-लाल-बाल ते
सुराज्याच्या जोषाने
क्रांतीकारी शहीद झाले
रक्त सांडुनी त्वेषाने
स्वातंत्र्याचा लढा रंगला
चेतुनी अंगार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||१|| 

विदेशींनी हक्क सोडता,
केला ताबा देशींनी
केवळ खुर्ची बदलून केले,
वेषांतर दरवेशींनी
परवशतेच्या बेड्या आम्हा,
कितीदा छळणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||२|| 



शेतकर्‍यांच्या,कामकर्‍यांच्या,
पोशिंद्याच्या पोरा ये
फ़ुंकून दे तू बिगुल आता,
नव्या युगाचा होरा घे
भारतभूचे छावे आम्ही,
अभयाने झुंजणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||३|| 

                              गंगाधर मुटे
....*......*......*.......*.......*.........

My Blog Rank

gangadharmute.wordpress.com
80/100

“बळीराजा डॉट कॉम”

वाचकांचे प्रतिसाद

UniGreet च्यावर एक लेख एका आत्मप्रौढीचा!
Gangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…!!
Gangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…!!
निळकंट शिंदे च्यावर माय मराठीचे श्लोक…!!
अनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…!!
अनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…!!
अनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…!!
श्याम्याची बिमारी… च्यावर श्याम्याची बिमारी
Gangadhar Mute च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली
अनामित च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली
shivaji Bhanudas Haj… च्यावर बळीराजाचे ध्यान
vinod chaudhari च्यावर बळीराजाचे ध्यान
Gangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…!!
Gangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…!!
chinmay moghe च्यावर माय मराठीचे श्लोक…!!

अलीकडील पोस्ट

  • फेसायदान
  • आत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४
  • केवळ जंतूमुळे रोग होतो? : भाग १३
  • पैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही – भाग १२
  • अस्तित्व दान करायचे नसते! – भाग ११
  • कोरोनावर प्रभावी प्राणायाम? – भाग १०
  • करोना चालेल; एचआयव्ही नक्कोच! – भाग ९
  • शिमगा ही आनंदाची पर्वणीच – भाग ८
  • आल्हाददायी हवी वेशभूषा – भाग ७
  • या हृदयीचे त्या हृदयी – भाग ६
  • …तर विचार प्रवाही होतात – भाग ५
  • माणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४
  • मूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३
  • सुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २
  • जगणे सुरात यावे – भाग १

Top Posts-लोकप्रिय पोष्ट

  • फेसायदान
  • आत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४
  • केवळ जंतूमुळे रोग होतो? : भाग १३
  • पैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही - भाग १२
  • अस्तित्व दान करायचे नसते! - भाग ११
  • कोरोनावर प्रभावी प्राणायाम? - भाग १०
  • करोना चालेल; एचआयव्ही नक्कोच! - भाग ९
  • शिमगा ही आनंदाची पर्वणीच - भाग ८
  • आल्हाददायी हवी वेशभूषा - भाग ७
  • या हृदयीचे त्या हृदयी - भाग ६

“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.

<a href="https://gangadharmute.wordpress.com/"><img src="https://gangadharmute.files.wordpress.com/2010/08/bnrn.jpg?w=125" border="0" /></a>

"रानमोगरा" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.


My Blog अभंग आंदोलन आयुष्याच्या रेशीमवाटा कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी विनोदी कविता शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण

माझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ

  • मायबोली मायबोली
  • मी मराठी मी मराठी
  • मनोगत मनोगत
  • सुरेशभट.इन सुरेशभट.इन
  • काय वाट्टेल ते
  • मराठी गझल संग्रह.
  • बळीराजा – Baliraja
  • रानमोगरा ( शेती आणि कविता )
  • शेतकरी विहार – Blogspot
  • रानमेवा

वाचकांच्या पसंतीस उतरलेले…

माझे लेखन

मेटा

  • नोंदणी
  • लॉग ईन
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.com

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 1,473 other subscribers

तुमचा अभिप्राय….!!

आपले मत..

ब्लॉगकट्टा

Netbhet.com

ब्लॉग धमाल

Blogdhamal.com

मराठी कॉर्नर

Marathi

मराठी ब्लॉग जगत

दिवाळी अंक – २०११

मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११
-------------------------
दीपज्योती ई-दीपावली अंक २०११
दीपज्योती ई-दीपावली अंक २०११
 --------------------------
मायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११
मायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११
 --------------------------

कापूस उत्पादक परिषद

गंगाधर मुटे

पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....!!

Create a free website or blog at WordPress.com.
Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy
  • Follow Following
    • रानमोगरा
    • Join 34 other followers
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • रानमोगरा
    • सानुकूल करा
    • Follow Following
    • Sign up
    • लॉग ईन
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar