मित्र-मैत्रिणींनो,
एक वाईट बातमी आहे. आंतरजालावरील लोकप्रिय लेखक धुंद रवी आणि त्यांचे कुटुंबियांवर महिन्यापुर्वी प्राणघातक हल्ला झाला. ही बातमी आज मला कळली. धुंद रवी आणि त्यांचे आई-वडील आणि बहिण यांच्यावर कोयत्याने वार झाले आणि झालेल्या जखमा खुप गंभीर स्वरुपाच्या होत्या.
पण दिलासा देणारी बाब एवढीच की ते मृत्युशी झुंज देऊन आता सावरताहेत.
आयुष्य पुर्णपणे सुरळीत व्हायला बराच काळ जाईल.
परमेश्वर त्यांना लवकरात लवकर संपूर्ण स्वास्थ प्रदान करो, ही सदिच्छा.
बातमी इथे जोडलीये.Dhund Ravi
ऐकुन धक्का बसलाय,काय बोलावे कळत नाही …
आम्ही सर्व आहोत तूमच्या सोबत ………