‘गझलकार’-सीमोल्लंघन विशेषांक-२०११
गझलकार मित्रांनो,
नमस्कार.
गेल्या चार वर्षांपासून जेष्ठ गझलकार डॉ. श्रीकृष्ण राऊत त्यांच्या ‘गझलकार’ या ब्लॉगवर दरवर्षी सीमोल्लंघन विशेषांक प्रकाशित करतात.
२०११ च्या सीमोल्लंघन विशेषांकाकरिता आपल्या पाच (किंवा त्याहूनही जास्त)गझला आणि आपलेच छायाचित्र ब्लॉगवर प्रकाशनाकरिता आपण पुढील email id वर पाठवाव्या ही विनंती.
gazalkar@gmail.com संपादकांच्या पसंतीस उतरलेल्या गझलांना प्रकाशित केले जाईल.
पुढील लिंकवर त्या ब्लॉगवरचे विशेषांक आपण अवश्य पहा-वाचा-प्रतिक्रिया कळवा.
————————————————————————————————
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न–बळीराजा डॉट कॉम
————————————————————————————————
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न–बळीराजा डॉट कॉम
————————————————————————————————