ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.
स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे ऑन एअर प्रक्षेपण करण्याची सज्जता झाली असून आज रविवारी (२७ मार्च) सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझावर हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल.
चॅनेल : स्टार माझा TV मराठी
दिनांक : २७-०३-२०११
वेळ : सकाळी ९ वाजता
……………………………………………………..
त्या निमित्ताने दि. २६-०३-२०११ ला प्रसारीत करण्यात आलेली स्टार माझावर झलक.
गंगाधरजी नमस्कार
तुमचे मनापासून अभिनंदन . स्टार माझा वरील पुरस्कार म्हणजे योग्य सन्मान आहे .
पुढील प्रवासासाठी तुम्हाला खूपखूप शुभेच्चा.
गंगाधरजी नमस्कार
तुमचे मनापासून अभिनंदन
aapli ladki,
chuchu
gangadharji, khup khup shubheccha….
Dar warshi ya spardhechi announcement kadhi aani kuthe hote he kalel ka?
Star mazaa chya website war mala hyachi link milali nahi.
mahiti aslyas krupaya majhya blogwar kalwata yeil ka?
Sonal
गंगाधरजी,
हार्दीक अभिनंदन.आपला येथून पुढील प्रवास सुद्धा असाचं जोमाचा,नि ब्लॉगमय होवो हि हार्दीक शुभेच्छा.