खांद्यावरी खार्या रे….
खांद्यावरी खार्या रे ssss
शंकरराजा
घेतल्या काहून….
घेतल्या काहून.. घरचा वैताग पाहून sssss
.
एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!
..
(संकलन : गंगाधर मुटे)
………………………………
खांद्यावरी खार्या रे….
खांद्यावरी खार्या रे ssss
शंकरराजा
घेतल्या काहून….
घेतल्या काहून.. घरचा वैताग पाहून sssss
.
एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!
..
(संकलन : गंगाधर मुटे)
………………………………