गंधवार्ता
दोर गळ्यात लटकवून
बाप झुलतोय झाडावर
माय निपचित पडलीय
हृदय फाटता धरतीवर
बाळ खिदळतंय मनीसंगे
मिशा तिच्या धरता-धरता
नाही जराही त्याला
कसलीsssच गंधवार्ता
गंगाधर मुटे
………… **………….. **………….
गंधवार्ता
दोर गळ्यात लटकवून
बाप झुलतोय झाडावर
माय निपचित पडलीय
हृदय फाटता धरतीवर
बाळ खिदळतंय मनीसंगे
मिशा तिच्या धरता-धरता
नाही जराही त्याला
कसलीsssच गंधवार्ता
गंगाधर मुटे
………… **………….. **………….
छान आहे. दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा.
धन्यवाद विजयजी,
तुम्हाला पण शुभेच्छा.