दहा लाखाची लॉटरी

दहा लाखाची लॉटरी

आज सकाळी ९.१८ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर, +९२३४२७९३६५१५ या नंबरवरून एक कॉल आला.
मला दहा लाखाची लॉटरी लागली असे सांगण्यात आले.
हिंदीमध्ये बोलत होता. पण बोलण्याची ढब भारतीय हिंदीसारखी वाटत नव्हती.
त्यासाठी मी त्यांना माझे पुर्ण नांव आणि राशनकार्डाचा नंबर सांगावा असा आग्रह होता.
बॅंक अकॉउंट नंबर वगैरे जाणून घेण्यात त्यांना फ़ारसा रस दिसला नाही.
त्यावरून हा प्रकार निव्वळ आर्थिक फ़सवणुकीचा नसून काही अवांतर गौडबंगाल असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मला वाटते.
कदाचित identity theft चा प्रकार असू असेल.तसे असेल तर ही गंभिर बाब आहे.
.
.
. मी दहा लाखाचे काय करू? जे माझ्याजवळ त्यात मी समाधानी आहे असे म्हटल्यावर तिकडून फ़ोन डिस्कनेट करण्यात आला.
.
जाणकारांनी मतप्रदर्शन करावे.

गंगाधर मुटे

4 comments on “दहा लाखाची लॉटरी

  1. फार छान संधी वाया घालवलीत…

    +९२ म्हणजे सीमांत पूजनाचा कॉल होता तो…

    विचारायचे तरी पत्ता काय?

    आपले लोक गेले असते कलेक्ट करायला (बक्षिस)!

  2. आता किमान एकतरी करा, तुमचा मोबाईल नंबर बदलु नका। म्हणजे काय आहे की त्यांना पुन्हा तुमचा शोधाशोध करायचा त्रास नको।

  3. छे हो ती सानिया मिर्झा घेऊन गेलेत ना तिकडे तिने घरात पहिला झाडू मारला असेल तर चुकून तुमचा नंबर लागला… आता हो काय तिचा किंवा त्या शोएब नावाच्या कबुतरांचा दोष नव्हे।

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s