नूतनवर्षास…

   * नूतनवर्षास….*
वढं करशील नूतनवर्षा, सुजनतेच्या उत्कर्षासाठी,
र मर्दन छल-क्रौयाचे, अधमतेला घाल लाठी….!

जात्यांधतेने ग्रासलेले, इथून-तिथून सारे जग,
नेमस्तांची सहनशक्ती, किती काळ धरणार तग….?

वाघा-सिंहांची श्वापदवृत्ती, माणसेच हिंस्त्रमार्गे भटकती,
रिपुंचे अवडंबर माजून, माणसेच रक्ताला चटकती…!

दोर काप परतीचे, दिशा दे रे तरुणाप्रती,
क्राश्रू ढाळणार्‍यांना, प्रेरणा-शक्ती दे झुंजण्याची….!

द्द झाली सोशिकतेची, तांडव करील का उमेश ?,
जागे होऊ दे निद्रीस्तांना, आता तरी येऊ दे त्वेष…!

सातळाला जाऊ दे, उद्वेग, द्वेष, क्रोधकरणी,
दोषमुक्त समाजरचनेची, तवकाळी होवो पायाभरणी…!

ववर्षा उमगू दे मानवता, घडू दे ऋणानुबंधाच्या गाठी,
कर मर्दन छल-क्रौयाचे, अधमतेला घाल लाठी….!!

                                     गंगाधर मुटे
( प्रकाशित ” लोकमत ” दि. ०१ जानेवारी २००२ )

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s