महिलाविश्व

A) भोंडला,हादगा,भुलाबाई (15)


……..*……*…….*……..*…….*…….. 

2 comments on “महिलाविश्व

 1. नमस्ते सर,
  मला ही साईट खूप आवडली.खासकरून जात्यावरील गाणे.
  माझी आई आजही कधीकधी घरी दळण करतांना खूप छान गाणे म्हणते.
  मलाही वाटते तिच्याकडील हा ठेवा इतरांनाही मिळावा. पण कसा?
  मी अजून पूर्ण साहित्य नाही वाचले. पण जे वाचले ते अगदी खूप आवडले.
  पण ह्या साईटवरील महिलाविश्व ह्यामधील जात्यावरील गाणी वाचले आणि वाटले की
  तुम्ही ग्रामीण महिलांचे जीवन अगदी समोर उभे केले.
  खरेच खूप खूप धन्यवाद.

 2. मंदाकिनीजी,
  प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  आईला येत असलेली जात्यावरची गाणी लिहून माझ्या मेल वर पाठविली तर येथे ती प्रकाशित करता येईल.
  आईचे नांव व पत्ता दिल्यास फ़ारच चांगले. पण ही बाब ऐच्छीक आहे.
  त्यामुळे संकलन अधिक बहूविध होईल.

  गंगाधर मुटे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s