रानमोगरा

माझी वाङ्मयशेती

Main menu

Skip to content
  • मुखपृष्ठ
  • मी
  • माझी कविता
    • कविता
    • नागपुरी तडका
    • गझल
      • गझलेची बाराखडी
    • विनोदी/विडंबन
    • शेतकरी गीत
    • इतर कविता
    • गौळण
  • वांङ्मयशेती
  • विनोदी
  • महिलाविश्व
  • रानमेवा – काव्यसंग्रह
    • मुखपृष्ठ
    • भूमिका
    • प्रस्तावना-शरद जोशी
    • अनुक्रमणिका
    • अभिप्राय
    • प्रकाशन सोहळा
    • रानमेवाची दखल
    • सुवर्णपळ
    • रानमेवा-समिक्षण
      • ‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.
      • भुषण कटककर (मायबोली)
      • प्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई
      • अभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे
  • दखल
    • वृत्तपत्रीय दखल
      • सकाळ
    • आंतरजालीय दखल
      • लिंक्स – Links
  • शेतीचे अनर्थशास्त्र
  • शेतकरी
    • बळीराजा डॉट कॉम
  • VDO
    • शरद जोशी यांचे हस्ते सत्कार
    • स्टार TV-ब्लॉग माझा-Vdo
    • नागपुरी तडका – अभिवाचन
    • ऊस आंदोलन
    • अण्णा हजारेंचे आंदोलन
    • सरकारची होळी – स्टार माझा बातमी
  • पारितोषक
    • पुरस्कार
    • सत्कार समारंभ
      • सत्कार समारंभ : आर्वी (छोटी)

Category Archives: शिवा-VDO

Post navigation

Mar 24 2010

कोंबडी पळाली तंगडी धरून.

कोंबडी पळाली तंगडी धरून हे गाणे शिवाच्या आवाजात. लांबी-33 सेकंद.
.
.

20.556141 78.838242
By Gangadhar Mute • Posted in शिवा-VDO, VDO • Tagged शिवा, VDO
0

Post navigation

..जाणकुमाता प्रसन्न..

स्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.

पुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०

Gangadhar Mute’s Copyright:

Copyright :: All Rights Reserved Registered :: Sat Jan 29 09:56:48 UTC 2011 Title :: रानमोगरा. गंगाधर मुटेची वांङ्मय शेती
...................................
MyFreeCopyright.com Registered & Protected

वाचकांच्या भेटी

education web counter
earn an online mba degree

काही शोधायचे?

वंदे मातरम्‌….!

गगनावरी तिरंगा ....!!
(वृत्त-आनंदकंद)

गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

तू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका
संगे हिमालयाला येण्यास मार हाका
समवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

साथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना
धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना
कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी
आता अभय मनाच्या धुंदीस या जपावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!

                                   गंगाधर मुटे
............ **.............. **.............

----------------------------

नमस्कार मित्रहो,

नमस्कार मित्रहो,
ही माझी छोटीसी दुनिया...
माझ्या छोट्याशा दुनियेत आपले
मन:पुर्वक स्वागत..
येथे आपणास मिळेल......
माझ्या काही गद्य आणि पद्य रचना..
उभे-आडवे आयुष्य जगतांना 
खाल्लेल्या खस्तांचे प्रतिबिंब...आणि 
शेतकरी म्हणुन जगतांना (?) 
आलेले काही अनुभव...
आपणास आवडले तरी 
आणि ना-आवडले तरीही 
प्रतिक्रिया अवश्य द्या...
.
गंगाधर मुटे
आर्वी छोटी,हिंगणघाट जि.वर्धा.

स्वागतम….!!


स्वागतम....!!
माझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...!!
माझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.
या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.
     आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा. 
आपला नम्र - गंगाधर मुटे

माझे लेखन – वर्गवारीनुसार

  • अंगाई गीत (2)
  • अभंग (10)
  • अशीही उत्तरे (3)
  • आंदोलन (8)
  • आरती (2)
  • उत्पादन खर्च (2)
  • ओवी (2)
  • करुणरस (9)
  • कविता (65)
  • कवी/गीतकार (1)
  • कॅरावके (2)
  • गझल (57)
  • गौळण (7)
  • चर्चा (1)
  • छायाचित्र (3)
  • जात्यावरची गाणी (1)
  • टीव्ही प्रक्षेपण (3)
  • तुंबडीगीत (1)
  • दिवाळी अंक – २०११ (6)
  • देशभक्ती (5)
  • नागपुरी तडका (17)
  • नाट्यगीत (1)
  • निवेदन (1)
  • पत्र (1)
  • परिषद (2)
  • पारंपारीक गाणी (19)
  • पारितोषक/सत्कार (8)
  • पुरस्कार (9)
  • पोळ्याच्या झडत्या (2)
  • पोवाडा (1)
  • प्रकाशचित्र (2)
  • बडबडगीत (1)
  • बळीराजा (3)
  • बातमी (6)
  • बालकविता (5)
  • बोधकथा (1)
  • भक्तीगीत (3)
  • भजन (8)
  • भारत की जुबानी (1)
  • भावगीत (1)
  • भावानुवाद (1)
  • भृणहत्त्या (1)
  • भोंडला,हादगा,भुलाबाई (16)
  • भ्रष्टाचार (6)
  • भ्रष्टाचार मुक्ती (8)
  • मराठी भाषा (9)
    • भाषाशुद्धी आणि समृद्धी (2)
    • भाषेच्या गमतीजमती (2)
  • महादेवाची गाणी (2)
  • महिला (15)
  • महिलांच्या व्यथा (16)
  • मार्ग माझा वेगळा (52)
  • मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2)
  • राजकारण (9)
  • रानमेवा (84)
  • रामदेवबाबा (1)
  • रावेरी-सीतामंदीर (1)
  • लावणी (4)
  • वाङ्मयशेती (43)
  • विडंबन (11)
  • विनोदी (15)
  • विनोदी कविता (5)
  • शिक्षणपद्धती (1)
  • शिवा-VDO (1)
  • शेतकरी कलाकार (1)
  • शेतकरी गाथा (24)
  • शेतकरी गीत (16)
  • शेतकरी संघटक (21)
  • शेती विषयक (23)
  • शेतीचे अनर्थशास्त्र (9)
  • समिक्षण (1)
  • स्टार माझा स्पर्धा विजेता (3)
  • हायकू (1)
  • My Blog (1)
  • VDO (5)

बळीराजा डॉट कॉम

*  *   *

बळीराजा डॉट कॉम

www.baliraja.com
आपण येथे वाचू शकता,
मराठीत लिहू शकता,
प्रतिसाद देऊ शकता,
लेख लिहू शकता,
काव्य लिहू शकता,
चर्चेत भाग घेऊ शकता,
नवीन चर्चा सुरू करू शकता
या, एक वेळ अवश्य भेट द्या.
सदस्य व्हा.....!

- गंगाधर मुटे, निमंत्रक

* * *

अनुक्रमनिका

  • मे 2012 (2)
  • एप्रिल 2012 (3)
  • मार्च 2012 (2)
  • फेब्रुवारी 2012 (3)
  • जानेवारी 2012 (4)
  • डिसेंबर 2011 (6)
  • नोव्हेंबर 2011 (9)
  • ऑक्टोबर 2011 (9)
  • सप्टेंबर 2011 (7)
  • ऑगस्ट 2011 (14)
  • जुलै 2011 (11)
  • जून 2011 (4)
  • मे 2011 (5)
  • एप्रिल 2011 (7)
  • मार्च 2011 (10)
  • फेब्रुवारी 2011 (7)
  • जानेवारी 2011 (13)
  • डिसेंबर 2010 (19)
  • नोव्हेंबर 2010 (6)
  • ऑक्टोबर 2010 (12)
  • सप्टेंबर 2010 (22)
  • ऑगस्ट 2010 (13)
  • जुलै 2010 (3)
  • जून 2010 (1)
  • मे 2010 (8)
  • एप्रिल 2010 (12)
  • मार्च 2010 (24)
  • फेब्रुवारी 2010 (10)
  • जानेवारी 2010 (14)
  • डिसेंबर 2009 (3)
  • नोव्हेंबर 2009 (3)

स्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.
...*...*...*...*...*...*...*...

रानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.

........................................
रानमेवा काव्यसंग्रहाविषयी अधिक
माहितीसाठी
ranmewa@gmail.com
या ईमेलवर संपर्क करा.
........................................

बिपाशाले लुगडं

माय मराठीचे श्लोक…!!

माय मराठीचे श्लोक...!!
(वृत्त – भुजंगप्रयात)

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष "हर हर महादेव" झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

अभय एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

                          गंगाधर मुटे
..............................................
प्रतिक्रिया लिहा
..............................................

सुंदर ते ध्यान….!!

बळीराजाचे ध्यान ....!!


सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥


कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥


तुळशीहार जणू घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥


कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥


नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥


आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥


राजा शेतकरी बळीराज यावे
संघटित व्हावे अभयाने..॥७॥


                               गंगाधर मुटे

..............................................
प्रतिक्रिया लिहा
..............................................

सजणीचे रूप …!!

सजणीचे रूप ...!!

रुपये पाहता लोचनी।
सुखी झाली ती साजणी ॥१॥


म्हणे व्यापारी बरवा।
म्हणे पगारी बरवा ॥२॥


शेती बागा त्याचे घरी।
परी नको शेतकरी ॥३॥


ऐसे सजणीचे रूप।
पदोपदी दिसे खूप ॥४॥


अभय म्हणे कास्तकारा।
डोहामधी डुबक्या मारा ॥५॥


                        गंगाधर मुटे
............**........... **............

हक्कदार लाल किल्ल्याचे…!

हक्कदार लाल किल्ल्याचे…!

या देशाचे पालक आम्ही
सच्चे कास्तकार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||धृ||



लढले बापू-लाल-बाल ते
सुराज्याच्या जोषाने
क्रांतीकारी शहीद झाले
रक्त सांडुनी त्वेषाने
स्वातंत्र्याचा लढा रंगला
चेतुनी अंगार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||१|| 

विदेशींनी हक्क सोडता,
केला ताबा देशींनी
केवळ खुर्ची बदलून केले,
वेषांतर दरवेशींनी
परवशतेच्या बेड्या आम्हा,
कितीदा छळणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||२|| 



शेतकर्‍यांच्या,कामकर्‍यांच्या,
पोशिंद्याच्या पोरा ये
फ़ुंकून दे तू बिगुल आता,
नव्या युगाचा होरा घे
भारतभूचे छावे आम्ही,
अभयाने झुंजणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||३|| 

                              गंगाधर मुटे
....*......*......*.......*.......*.........

My Blog Rank

gangadharmute.wordpress.com
80/100

“बळीराजा डॉट कॉम”

वाचकांचे प्रतिसाद

Gore B.S. on बळीराजाचे ध्यान
Sachin Nannaware on बळीराजाचे ध्यान
savitarima on बापूकुटी – सेवाग्रा…
Gangadhar Mute on नशा स्वदेशीची
mangesh on इतर कविता
asaram on नशा स्वदेशीची
savitarima on टुकारघोडे! (हझल)
pawan pawade on सहज करता येण्याजोगे शेती-…
Anonymous on धुंद रवी यांचेवर प्राणघातक…
गणेश पावले on गगनावरी तिरंगा ….!!
गणेश पावले on गगनावरी तिरंगा ….!!
Ajit Uttamrao Mane on सहज करता येण्याजोगे शेती-…
सोळंुके राहुल on मोरा मोरा नाच रे (बडबडगीत…
sadashiv Patil on मी
मस्त कविता on धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी…

नुकतेच प्रकाशित केलेल्या रचना

  • कापला रेशमाच्या सुताने गळा
  • सुप्तनाते
  • जगणे सुरात आले
  • माणूसकीच्या उत्क्रांतीचे १० टप्पे?
  • बापूकुटी – सेवाग्राम
  • टुकारघोडे! (हझल)
  • केंद्रसरकारचे दहन
  • शेतकरी संघटक २१ फेब्रुवारी २०१२
  • असा आहे आमचा शेतकरी
  • शेतकरी संघटक ६ फेब्रुवारी २०१२
  • शेतकरी संघटक – २१ जानेवारी २०१२
  • धुंद रवी यांचेवर प्राणघातक हल्ला
  • अ. भा.गझल संमेलन, गोवा
  • शेतकरी संघटक ६ जानेवारी २०१२
  • हृदय तोड दे – दगा जर दिला – कारावके

Top Posts-लोकप्रिय पोष्ट

  • विनोदी
  • अभिप्राय
  • ... अशीही उत्तरे-भाग-1
  • कापला रेशमाच्या सुताने गळा
  • भाषेच्या गमतीजमती-भाग-२
  • स्टार TV-ब्लॉग माझा-Vdo
  • ... अशीही उत्तरे-भाग-२
  • भाषेच्या गमतीजमती - भाग-1
  • अशीही उत्तरे-भाग-३

“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.

<a href="http://gangadharmute.wordpress.com/"><img src="http://gangadharmute.files.wordpress.com/2010/08/bnrn.jpg?w=125" border="0" /></a>

"रानमोगरा" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.


Category Cloud

अभंग आंदोलन करुणरस कविता गझल गौळण दिवाळी अंक - २०११ नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई भ्रष्टाचार भ्रष्टाचार मुक्ती मराठी भाषा महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक

माझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ

  • रानमेवा
  • शेतकरी विहार – Blogspot
  • रानमोगरा ( शेती आणि कविता )
  • बळीराजा – Baliraja
  • मराठी गझल संग्रह.
  • काय वाट्टेल ते
  • मायबोली मायबोली
  • मी मराठी मी मराठी
  • मनोगत मनोगत
  • सुरेशभट.इन सुरेशभट.इन

वाचकांच्या पसंतीस उतरलेले…

माझे लेखन

अधि

  • Register
  • प्रवेश करा
  • Entries RSS
  • Comments RSS
  • WordPress.com

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 24 other followers

Watch videos at Vodpod and funny videos.

तुमचा अभिप्राय….!!

आपले मत..

मराठी ब्लॉग विश्व



ब्लॉगकट्टा

Netbhet.com

मी मराठी


mimarathi.netमराठी माणसांचे आपले हक्कांचे मी मराठी संकेतस्थळ ! ८२०० लेख, १९०० सदस्य व अनेक सोयींनी युक्त असे मराठी संकेतस्थळ !

मराठी कॉर्नर

Marathi

मराठी ब्लॉग जगत

दिवाळी अंक – २०११

मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११
-------------------------
दीपज्योती ई-दीपावली अंक २०११
दीपज्योती ई-दीपावली अंक २०११
 --------------------------
मायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११
मायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११
 --------------------------

बळीराजा डॉट कॉम

शेतकरी

पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....!!

Blog at WordPress.com. | Theme: iTheme2 by Themify.
Follow

Get every new post delivered to your Inbox.

Powered by WordPress.com